
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५९"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 3 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५९"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
मंगलने आपला गट फक्त "सवर्ण हिंदूं" चा आहे का ? अशी "तिरकस" विचारणा केल्याने "BJMC-1973 Batch" ची रचना पुन्हा एकदा अभ्यासली.त्यात सर्व धर्माचे व सर्व जातीचे मित्र आहेत."सवर्ण हिंदूं" ची संख्या जरी जास्त असली तरी काही मोजके अपवाद वगळता ते धर्माबद्दल कधीही भाष्य करीत नाहीत.त्या उलट समाजवादी, साम्यवादी व आंबेडकरी चळवळीतील मित्र मात्र कायम पोटतिडिकेने अर्वाच्य बोलत रहातात.त्यांच्या बोलण्याला काहीच घरबंद रहात नाही व गटावर "कटुता" पसरते.असो.
आज किशाने गटावर "हिंदुत्ववादी" विचार मांडताच गटावरील मोदी द्वेष्ट्यांचा "कपाळशूळ" उठला व त्यांनी
"बेरोजगारी,महागाई,पेट्रोल आणि डिझेलचे दर असे मुद्दे उकरून काढले.तर हिंदुत्ववाद्यांनी ज्या दिवशी काॅंग्रेसप्रणित राज्यांमध्ये भाजपचे सरकार येईल, त्यादिवशी वर्णद्वेषी पक्ष काँग्रेस असो वा अन्य पक्ष, त्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलून जाईल, आणि जनतेला फरक कळेल असे म्हटले आहे.
भारतातील "हिंदू" गेली १३०० वर्षे संघर्ष करत आहेत.आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष आपल्या देवांवर, आपल्या जातींवर, आपल्या ग्रंथांवर, आपल्या संतांवर आक्रमक झाले आहेत.हे लोक आम्हा हिंदूंना तीन मुद्द्यांमध्ये विभागत आहेत.महागाई, बेरोजगारी आणि अंधश्रद्धेच्या मुद्यांवरून हिंदूंचे तुकडे पाडायचे आहेत.त्यांची चाल खूप खोल आणि घातक आहे, आम्हा हिंदूंना समजू शकत नाही.
आता कोट्यवधी हिंदूंना या बदमाश,देशद्रोही व धर्मद्रोही लोकांचे मनसुबे आपल्या मताच्या बळावर संपवावे लागतील.
त्यामुळे सर्व हिंदूंना विनंती आहे, स्वतःच्या कुटुंबाला जागे करा आणि हा संदेश फॉरवर्ड करून १० हिंदूंना जागे करा.
धर्माचा जयजयकार करा.अनीतिमानांचा नाश करा.भारतीयांमध्ये सद्भावना असू दे.जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा.खऱ्या सनातन धर्माचा जयजयकार करा.
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा म्हणतात:- जर तुम्ही माकडाच्या समोर केळी आणि भरपूर पैसे ठेवले तर माकड पैसे नाही तर केळी उचलेल.कारण त्याला माहित नाही की पैशाने खूप केळी विकत घेता येतात.त्याचप्रमाणे, आज प्रत्यक्षात भारतातील लोकांना त्यांचे वैयक्तिक हित आणि राष्ट्रीय सुरक्षा यापैकी एक निवडण्यास सांगितले तर ते त्यांचे वैयक्तिक हित निवडतील.राष्ट्रीय सुरक्षा त्यांच्या वैयक्तिक हिताची आहे हे त्यांना समजत नाही आणि ते मोफत वीज, पाणी, तांदूळ किंवा १००० रुपयांना त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा आणि भविष्य विकतात!
भारत हा गरीब देश आहे त्यामुळे बुलेट ट्रेनची गरज नाही. पण,लाखो रोहिंग्यांना आधार देण्याइतपत भारत श्रीमंत आहे! मशिदीच्या वतीने देशातील छप्पन अत्यंत महागडे वकील.परंतु मंदिराच्या वतीने एकटे सुब्रमण्यम स्वामी ! देशात जीएसटीला विरोध होत आहे.परंतु,लोकसंख्या वाढीला कधी विरोध पाहिला आहे का? गंमत अशी आहे की ज्यांना २ मुले आहेत ते टॅक्स भरतात.परंतु,ज्यांना दहा मुले आहेत ते सबसिडी घेतात!
तुम्हाला वरील गोष्टी आवडत नसतील पण, हे नक्कीच विचार करण्यासारखे आहे!
भारतात वीरांची कमतरता नाही.तरीही भारत मुघलांच्या गुलामगिरीत का होता? कारण व्यक्तिगत विरोधामुळे एक हिंदू राजा दुसऱ्या हिंदू राजापासून दूर उभा राहिला आणि मोगलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.आजही परिस्थिती तशीच आहे.मोदी हिंदुत्वाच्या बाजूने उभे आहेत, आणि गोंधळलेला हिंदू त्यांच्या जगण्याची एकमेव संधी नष्ट करण्याच्या नादात आहे.लाखो हिंदूंनी मोदींना विरोध करताना पाहिले आहे.पण,हिंदू जसा मोदींना विरोध करतात तसा ओवेसीला विरोध करणारा एक मुस्लिम मला दाखवा !
हिंदू हेच त्यांच्या पतनाचे व विनाशाचे कारण आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आतापर्यंत ८ लाख कोटी रुपयांचे ८० हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करून नष्ट केले आहेत.ज्यांनी एवढा पैसा गमावला आहे,ते तर मोदीजींचा द्वेषच करतील.ईडीने आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांकडून एकशे वीस कोटी रुपयांचा काळा पैसा पकडला आहे.ज्यांचा काळा पैसा लुटला गेला, ते मोदींचा द्वेष करणार नाहीत तर काय करणार?
मोदीजींनी फायझर आणि मोडर्नो सारख्या अमेरिकन कंपन्यांकडून कोरोनाची लस मागवली नाही. त्यांनी स्वदेशी लस भारतातच बनवली आणि अशा प्रकारे अमेरिकन कंपन्यांचा मोठा व्यवसाय तोटा झाला. मग ते सगळे तर विरूध्द जाणारच ना ? मोदीजी योग, आयुर्वेद, पौष्टिक आहार आणि रोगांपासून बचाव याकडे अधिक लक्ष देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय "ड्रग लॉबी" मोदीजींचा द्वेषच करणार.अजुन काय करणार? मोदीजींनी शस्त्रास्त्र विक्रेत्यांकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणे बंद केले आणि थेट फ्रान्सकडून राफेल खरेदी केली. मोदीजींनी संरक्षण उपकरणे भारतातच बनवायला सुरुवात केली आणि संरक्षण खरेदी कमी केली. ती "सुपर पॉवरफुल इंटरनॅशनल डिफेन्स लॉबी" मोदीजींचा द्वेष का करणार नाहीत ? नक्कीच करतील.मोदीजींनी मध्य-पूर्वेकडील देशांतून महागडे तेल घेणे बंद केले आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल घेणे सुरू केले. मग ते मध्यपूर्व तेल माफिया मोदीजींचा द्वेष का करणार नाहीत?
भारतात खोलवर रुजलेली सडलेली व्यवस्था मोदीजी साफ करत आहेत.७५ वर्षे देशाचे रक्त चोखणारे भ्रष्ट लोक मोदीजींच्या विरोधात एकवटले आहेत.मोदींना रोखण्यासाठी ते काहीही करू शकतात.जगात तीन शक्तिशाली लॉबी राज्य करतात-
१. संरक्षण लॉबी
२. तेल लॉबी
३. औषध लॉबी
मोदीजी या तीन लॉबींविरुद्ध एकत्र लढत आहेत. आता तुम्हाला समजेल की ते सगळे मोदीजींचा इतका तिरस्कार का करतात.
मोदीजींना आणखी एक टर्म द्या, मग हे भ्रष्ट लोक संपतील. मोदींकडे एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे भारतीय जनता. मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
जय हिंद! वंदे मातरम!
किशाच्या या अभ्यासपूर्ण माहितीवर समाजवादी उदयने लगेच ताशेरे ओढले आहेत.परदेशात भाषणे देताना सर्वधर्मसमभाव, हे विश्वचि माझे घर इत्यादी घोषणा द्यायच्या आणि इकडे देशात मात्र कट्टर हिंदुत्व जोपासायचा व त्यावर मते मिळवायची अशी मोदीजींची दुटप्पी भुमिका असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.तुमचे मत पण तसेच आहे का ?






Comments