top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७३"

  • dileepbw
  • Dec 4, 2023
  • 3 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७३"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात लोणावळ्याच्या सर्द वातावरणात "तबला" सेट करता न आल्यामुळे व मद्यपानास प्रारंभ झालेला असल्याने सभागृहात शांतता निर्माण न झाल्याने "तबलावादन" करता न आलेल्या,कर्णासारखी अवस्था झालेला मनजीत फारच नाराज झाला.मन्या व आसारिम त्याच्या मदतीला धावले व मी त्याची समजूत काढली.संगीतप्रेमी मनजीतसिंगने नंतर अजून दोन पेग लावले व मला "राग यमन" मधील "मेरे हमदम मेरे दोस्त" या चित्रपटातील "छलकाए जाम,आईए आप की आँखों के नाम"

हे गाणे ऐकवले. माझी अवस्था साधारण तशीच असल्याने मी पण त्याला साथ दिली.अशी ही सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची रंगतदार मजा !

मनजीत गटावर उशिरा "सक्रीय" झाला.पण तो गटावर सक्रीय होताच गटावरील टोपी,दीप्या,उदय असे सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे चक्क संगीतावर भाष्य करू लागले.शांतारामने तर त्याच्यावर "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" अशा काव्यपंक्तीच रचल्या.

अशा मनजीतने काल मध्यरात्री हिर्मोनियमवर गुलाम अलीची "हम तेरे शहर में आए हैं मुसाफ़िर की तरह" ही "गझल" सादर केली आहे.काय असतो हा प्रकार ? वाचा.

1.Ghazal (probably meaning "sweet talk" or "flirtation" in Arabic) are a genre of love poems originating in the Arab world.

2.They mainly celebrate the pain and suffering of separation or rejection in love.

3.This style of poetry was introduced to the Indian subcontinent by Sufi mystics in the 12th century. 

4.Ghazals in India and Pakistan are composed in Urdu and set to music frequently (but not always) based on ragas.

5.When they are raga based,ghazals  fall under the category of light or semi-classical music.

मनजीतने काल मध्यरात्री हिर्मोनियमवर सादर केलेली कैसर उल जाफ़री रचित व पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडून "Pride of Performance" व "Sitara-i-Imtiaz" असे दोन सन्मानाचे पुरस्कार प्राप्त झालेल्या पाकिस्तानी गायक गुलाम अली यांनी गायलेली "हम तेरे शहर में आए हैं मुसाफ़िर की तरह" ही "गझल" आता ऐका.

हम तेरे शहर में आए हैं मुसाफ़िर की तरह

सिर्फ़ इक बार मुलाक़ात का मौका दे दे

हम तेरे शहर में...

मेरी मंज़िल है, कहाँ मेरा ठिकाना है कहाँ

सुबह तक तुझसे बिछड़ कर मुझे जाना है कहाँ

सोचने के लिए इक रात का मौका दे दे

हम तेरे शहर में...

अपनी आँखों में छुपा रक्खे हैं जुगनू मैंने

अपनी पलकों पे सजा रक्खे हैं आँसू मैंने

मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे

हम तेरे शहर में...

आज की रात मेरा दर्द-ऐ-मोहब्बत सुन ले

कँप-कँपाते हुए होठों की शिकायत सुन ले

आज इज़हार-ए-ख़यालात का मौका दे दे

हम तेरे शहर में...

भूलना ही था तो ये इक़रार किया ही क्यूँ था

बेवफ़ा तुने मुझे प्यार किया ही क्यूँ था

सिर्फ़ दो चार सवालात का मौका दे दे

हम तेरे शहर में...

काय वैशिष्ट्य आहे या गायकाचे ? वाचा.

1.His style and variations in singing Ghazals  are unique, as he blends Hindustani classical music with ghazals, unlike any other ghazal singer.

2.He is highly popular in Pakistan, India, Afghanistan, Nepal, Bangladesh, as well as among South Asian diaspora in the US, the UK and the Middle Eastern countries.

3.Many of his hit ghazals have been used in Bollywood movies.

4.His famous ghazals are:-

- Chupke Chupke Raat Din, 

- Kal Chaudhvin Ki Raat Thi, 

- Hungama Hai Kyon Barpa,

- Chamakte Chand Ko, Kiya Hai Pyar Jisé, 

- May Nazar Sé Pee Raha Hoon, 

- Mastana Peeyé, 

- Yé dil yé pagal dil, 

- Apni Dhun Mein Rehta Hoon

- Ham Ko Kiske Gham Ne Maara

5.His recent album "Hasratein" was nominated in the Best Ghazal Album category at Star GIMA Awards 2014.

6.In 2015, due to protest by Shiv Sena at Mumbai, his concert was cancelled. After this, he received invitations from Delhi Chief Minister Arvind Kejriwal, West Bengal Chief Minister Mamata Banerjee and Uttar Pradesh Chief Minister Akhilesh Yadav.After this cancellation, he performed in Lucknow, New Delhi, Trivandrum, and Kozhikode, India.

Ghulam Ali therefore said that he won't perform in India until situation is right for music.He, however, assured that he will visit India when ‘the atmosphere is right.’ He said that he does not want to be used for political mileage.

आज आपल्या देशाचे वातावरण गुलाम अली यांनी भारतात यावे असे आहे का ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page