top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८५"

  • dileepbw
  • Dec 7, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८५"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला "BJMC-1973 Batch" चा "स्टार राजकारणी" व जबलपूरच्या महापौरपदासाठी भाजततर्फे निवडणूक लढवणारा अस्थिरोगतज्ञ डाॅ.जितेंद्र जामदार ऐनवेळी मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकांचे काम मागे लागल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही.त्याची कसर त्याने "BJMC-1973 Batch Scholarship" साठी रू.पन्नास हजाराची देणगी पाठवून भरून काढली आहे.

डाॅ.जितेंद्र जामदारच्या अथक परिश्रंमामुळे मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूकांमधे भाजपला प्रचंड बहुमत प्राप्त झालेले आहे.त्याचे व त्याच्या सहकार्‍यांचे "BJMC-1973 Batch" तर्फे मन:पूर्वक अभिनंदन !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page