top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८६"

  • dileepbw
  • Dec 6, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात "BJMC-1973 Batch" चा "शीघ्रकवी शांताराम गोसावी" याने एक चारोळी सादर करून पहिल्याच ओळीत "BJMC-1973 Batch" च्या मुलींना एक सणसणीत टोला हाणलेला आहे.ऐका मन लाऊन !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page