top of page
पूर्वजांची माहिती
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या...
Sep 29, 20222 min read
रोम व ग्रीस पर्यंत चालणारा व्यापार
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचा रोम व ग्रीस पर्यंत चालणारा व्यापार" नुकतेच डेक्कन काॅलेज,पुणे येथील...
Sep 28, 20222 min read
खानदेशातील वाणी
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाअधिवेशनच्या निमित्ताने प्रसृत करण्यात आलेली राजस्थान,गुजरात ते महाराष्ट्र या स्थलांतराची ध्वनीचित्रफीत...
Sep 26, 20223 min read
"वाणी समाजाच्या ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाची वक्रदृष्टी"
"वाणी समाजाच्या ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाची वक्रदृष्टी" प्रबोधन संस्थेच्या अथक प्रयत्नाने वाणी समाजाला मिळालेल्या आरक्षणावर मराठा समाज...
Sep 25, 20224 min read
कार्तिकी एकादशी
"वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाज व "शैव" पंथीय लिंगायत वाणी समाज यांना एकमेकांशी जोडणार्या "कार्तिकी एकादशीला "प्रबोधन" एकादशी या...
Sep 24, 20221 min read
महाभारतकालीन इतिहास
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी" या जमातीचा महाभारतकालीन इतिहास हरिवंश, महाभारत व रामायण या...
Sep 23, 20221 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाचा राजा "तिसरा रूद्रसिंह"
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाचा "तिसरा रूद्रसिंह" हा भारतातील शेवटचा "सका" वंशाचा राजा इसवी सन ३९५ साली होऊन गेला. त्यानंतर...
Sep 23, 20221 min read
व्हाईस ॲडमिरल मा.श्री. सुनिलजी भोकरे
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या इतिहासातील सुवर्णक्षण ! लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव व्हाईस ॲडमिरल मा.श्री. सुनिलजी...
Sep 23, 20221 min read
पणी/पर्णी जमात
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या "पणी/पर्णी" या जमातीचा महाभारतकालीन इतिहास हरिवंश, महाभारत व रामायण या...
Sep 23, 20221 min read
अठराव्या शतकातील लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज
इसवी सनाच्या "अठराव्या" शतकात लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा खालील ऐतिहासिक घटना घडल्या :- १. इसवी सनाच्या...
Sep 23, 20221 min read
सोळा कुलस्वामिनी व कानुबाई मातेच्या उत्सव -२०२२
🌷 *सस्नेह निमंत्रण* 🌷 🚩👣 *सोळा कुलस्वामिनी व कानुबाई मातेच्या उत्सव तसेच जागर सोहळा*👣🚩 बुधवार दिनांक २८/०९/२०२२ रोजी, संध्याकाळी...
Sep 22, 20221 min read
"माझे दलितायन - भाग १"
"माझे दलितायन - भाग १" गणेशस्थापना या आनंदाच्या सणाला काल "अस्पृश्यता" या हिंदू समाजाला गालबोट असलेल्या विषयावर संवेदनशील चर्चेला तोंड...
Sep 22, 20223 min read
Bactria-Margiana Archaeological Complex (BMAC)" संस्कृती
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या...
Sep 22, 20222 min read
Scythian ?Aryans
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या...
Sep 22, 20222 min read
आवाहन - कुलदेवता, कुलनामे,कुलग्रामे,गोत्रे
"HISTORY OF LAD SAKA (SHAKHIY) WANI SAMAJ" या फेसबुकवरील "सार्वजनिक अभ्यासगटा" त आपले सहर्ष स्वागत आहे. भारतातील विविध उपजातींच्या "वाणी"...
Sep 22, 20221 min read
स्थलांतर
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या...
Sep 22, 20221 min read
"लाडशाखीय वाणी समाजाच्या इतिहासाचे प्रकाशन"
"लाडशाखीय वाणी समाजाच्या इतिहासाचे प्रकाशन" drwani.net या संकेतस्थळावर "स्मृतिगंध" या नावाने उपलब्ध असलेला लाडशाखीय वाणी समाजाचा गेल्या...
Sep 22, 20224 min read
पूर्वजांचा शोध
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या धार्मिक संकल्पनांची ओळख...
Sep 22, 20223 min read
"सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या धार्मिक संकल्पनांची ओळख...
Sep 22, 20223 min read
"Our ancestors in Nairobi National Museum"
नुकताच नैरोबी,केनया,आफ्रिका येथील "National Museum" ला भेट देण्याचा योग आला. संपूर्ण जगातील पहिला मानव चिंपँझी पासून आफ्रिकेमधेच निर्माण...
Sep 21, 20221 min read
bottom of page